"अजून यौवनात मी - वृध्दापकाळाची कारणे"
- Sep 13, 2022
- 1 min read
"अजून यौवनात मी - वृध्दापकाळाची कारणे"
वृध्दापकाळ कुणालाच नको असतो.प्रत्येकालाच
"अजून यौवनात मी" असे नुसते म्हणायलाच नव्हे तर तसे जगायला देखील आवडते.कसे जमवायचे हे ? वाचा तर मग क्रमश: ! आधी वृध्दावस्था म्हणजे काय ? ती का येते ? हे पाहू या.मग ती टाळायची कशी ते पाहू या.
There are three main biochemical processes involved in aging.These are oxidation,glycation and methylation. Other relevant processes are chronic inflammation and hormonal deregulation.Various theories of ageing are as follows:-
Free Radical Theory
The Nuroendocrine Theory
Telomerase Theory of Aging
The Wear and Tear Theory
The Rate of Living Theory
The Waste Product Accumulation Theory
The Cross-linking Theory
The Immune Theory
Theories of Errors and Repairs
The Order to Disorder Theory
या सर्व कारणांचा सखोल अभ्यास क्रमश: करू या.
Comments