top of page

अहिराणीची माता टोचेरियन

  • dileepbw
  • Dec 11, 2022
  • 1 min read

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा जन्म

श्री.वूल्फगंग बेहर(कृपया फोटो पहा)(Behr Ind.: 20) यांच्या मते लाड सका(लाडशाखीय) वाणी समाजाच्या "टोचेरीयन(Tocharian)" तसेच "चीनी" भाषेचा उगम एका अनामिक अशा मध्य आशियाई भाषेपासून झाला आहे.या संशोधनाचे एक मासलेवाईक उदाहरण पहा :-

संस्कृत भाषेतील "सिंह" हा शब्द पौर्वात्य व पाश्चिमात्य भाषेमध्ये कसा उच्चारला जातो ते आता पहा(कंसात भाषेचे नाव दिले आहे)

सिंह(वैदिक),

सिंहा(खोतानी),

सारी(खोरेस्मी),

स्र्याव(सोग्दियन),

सर्ग/सिर(पार्थियन),

सेर(पर्शियन),

स्येर(पहलवी),

स्येरकुड्डा(इलामाईट)

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
टोचेरीयन(Tocharian) भाषा व अहिराणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा...

 
 
 
अहिराणी,बागलाणी का अभिराणी ?

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा इ.स.२०३ ते इ.स. २७० या काळात...

 
 
 

Commentaires

Noté 0 étoile sur 5.
Pas encore de note

Ajouter une note
bottom of page