top of page

अहिराणी,बागलाणी का अभिराणी ?

  • dileepbw
  • Dec 11, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा

इ.स.२०३ ते इ.स. २७० या काळात महाराष्ट्रातील "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाचे तत्कालीन वास्तव्य असलेल्या "खानदेशा" त "सका/शक/Scythian" वंशाच्या "अभिर" लोकांची सत्ता होती.

त्यामुळे "अभिर" लोकांच्या "खानदेश" या राज्यातील "बागलाण" प्रांतात बोलल्या जाणाऱ्या "बागलाणी" बोली भाषेला "अभिराणी" किंवा "अहिराणी" असे म्हणत.

(संदर्भ:- भाषातज्ञ श्री.भा.र.कुलकर्णी,श्री.पां.मा.चांदोरकर,श्री.दा.गो.बोरसे).

संत "ज्ञानदेवां" नी सुद्धा या "बागलाणी" बोली भाषेत काही "अभंग व कवने" केली असून त्यांनी लिहिलेली एक "बागलाणी" भाषेतील "गवळण" सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे(संदर्भ :- श्री.प्रा.शं.क.कापडणीस) :-

मे दुरार्थी कर जोडू , तार्हे सेवान जाणू

मन्हा रे कान्हा ,मन्हा रे कान्हा

देखी का न नेणा रे !

ताऱ्हा मराठा देश , मनी बागलाणी भाष

घटीपटी विजार ,खंडे भाले तलवार

बाप रखुमा देवीवर जाण ,ऐसा मन्हा कान्हा !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
टोचेरीयन(Tocharian) भाषा व अहिराणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page