top of page

अहिराणी वाक्प्रचा

  • Dec 11, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या तरूणाईला परदेश गमनाचे वेध लागलेले आहेत.आपली "अहिराणी" ही मातृभाषा ते हळू हळू विसरू लागले आहेत.

बालपणापासून उच्चारलेल्या काही वाक्यांची ही झलक अवश्य वाचा व गतस्मृतींना उजाळा द्या.

1. Oh my god -

ओ मनी माय/अरे मना बाप /दादा/ अरे देवा.

2. Brilliant -

भलता बेरड शे तो !

3. Be quick -

उकाव् लव्ह लव्ह !

4. Best -

कडक/सनन

5. Don't challenge -

मना वाटले येवानं न्हाई !

माले असा तसा समजानं नाई !

6. Go to sleep -

पड तीबाक/मर व्हय !

7. Have you gone mad -

येड़ा बिडा व्हयना का रे !

8.Are you ok ? -

खोपड़ी जाग्यावर शे ना ?

9. Great job -

नेम्मन !

10. Come here -

आथा ये !

11. Hi dude -

राम राम जी भो !

12. You are too fast -

इतली घाई नको रे बाटोड !

13. I m Fresh now -

चांगलं लागी ह्राइनं !

14. I will kill you -

मारीच टाकसु !

15. Simple -

वायबार !

16. Come on ! You can do it -

जमाडी ले जी भो !

17. Fooled someone -

येडा बनाड़ी टाकं !

18. You are in trouble -

वाट लाई दीदी तुनी !

19. Don't try that hard -

कितली बी आपट, तूना वरी नई व्हवाव !

20. Go to hell -

शीलग तथा, व्हय तरफड़ !

21. Shame on you -

लाज शे का तुले !

22. Get lost -

शीलग !

23. Don't worry -

दखी लिसु !

24. Damn you -

तुले मरी माय खायजो !

आहे की नाही गम्मत !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ३५८४०

गट १ - ९५७२, गट २ - ४८३९, गट ३ - ५०६४, गट ४ - ४६२८, गट ५ - ३७४८, गट ६ - ३८३८,गट ७ - ३६२०,गट ८ - १४२,गट ९ - ६५४)

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page