अहिराणी व प्रोटो-इंडो-इराणीयन टोचेरियन
- dileepbw
- Dec 11, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची "टोचेरियन(Tocharian)" ही भाषा व तिच्यापासून सध्याच्या "अहिराणी" भाषेचा जन्म
भाषातज्ञ श्री. एरिक हंप (Eric Hamp - 1998 - He is University Professor in Phonology and Morphology of King's College. He guides students in Indo-European linguistics & interfaces of historical linguistics with theoretical, psycho-, and socio-linguistics) यांच्या मते लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "अहिराणी" भाषेची जन्मदात्री असलेली "टोचेरीयन (Tocharian)" ही भाषा सुमारे इ.स.२००० वर्षापूर्वी "प्रोटो-इंडो-इराणीयन" भाषेपासून तयार झाली व तिचा वापर पूर्व आशियामधील लोक करीत असत.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Opmerkingen