आवाहन - कुलदेवता, कुलनामे,कुलग्रामे,गोत्रे
- dileepbw
- Sep 22, 2022
- 1 min read
"HISTORY OF LAD SAKA (SHAKHIY) WANI SAMAJ" या फेसबुकवरील "सार्वजनिक अभ्यासगटा" त आपले सहर्ष स्वागत आहे.
भारतातील विविध उपजातींच्या "वाणी" लोकांचा गेल्या पन्नास हजार वर्षांचा इतिहास चित्ररूपाने व छोट्या छोट्या परिच्छेदांच्या स्वरुपात या "सार्वजनिक अभ्यासगटा" त मांडला आहे.
आपण तो जरूर वाचावा व आपल्या बहुमोल प्रतिक्रिया या "सार्वजनिक अभ्यासगटा" त नोंदवाव्या ही नम्र विनंती.
या "सार्वजनिक अभ्यासगटा" त काय वाचाल ? :-
१. महाराष्ट्रातील "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा भारतीय,ग्रीक,पारशी व चीनी इतिहासाकारांनी लिहिलेला इतिहास
२."लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील चालीरिती,प्रथा,संस्कृती,सोळा संस्कार,व्रत-वैकल्ये इ.
३. "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील विविध कुलदेवता, कुलनामे,कुलग्रामे,गोत्रे याविषयी शास्त्रीय माहिती
४. "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील धार्मिक,आर्थिक,राजकीय व सामाजिक स्थित्यंतरे
५. "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची मध्य आशियातून काश्मीर,पंजाब, हिमाचल, राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र प्रांतात झालेली स्थलांतरे
६. अन्य बरीच माहिती.
सर्व वाचकांना नम्र विनंती आहे की "HISTORY OF LAD SAKA (SHAKHIY) WANI SAMAJ" या फेसबुकवरील "सार्वजनिक अभ्यासगटा" त आता पर्यंत प्रसृत केलेल्या माहिती व्यतिरिक्त अधिक माहिती हवी असल्यास कृपया फेसबुकवर तसे जरूर कळवावे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments