ओसवाल/ओस्तवाल वाणी समाज-कुलनामे
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या "सका/शक/Scythian" वंशाच्या,"जैन" धर्मात धर्मांतरित झालेल्या "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजातील "कुलनामे" सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे:-
Baid, Jain, Sethia,Surana, Bhandary,Bahira, Bhalkat, Bhandari, Chandgire, Chopade, Gadhe, Gadhate, Gandhi, Gugale, Gulecha, Kothar,
Loda, Lukadrap, Mini, Mutachopada,Parakh, Pothame, Punavate,
Sand, Sangide, Shinge, Shrishrimal, Sigavi, Sukhadi, Suma, Surana, Surapani and Vagmar.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments