कंदाहारचे पूर्वज
- dileepbw
- Nov 1, 2021
- 8 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
"सामवेदा" मधील "वामस ब्राह्मण" या ग्रंथामध्ये लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या अनेक जमातींपैकी "कम्बोज" या जमातीचे गुरु म्हणून "मद्रकर शुंगायनी" या "मद्र" देशामधील ऋषींचा उल्लेख आढळतो.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात,अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणारे,इराणी मूळ असलेले "सका/शक/Scythian" वशांचे पूर्वज इतिहासात "Kindred Scythians/Eastern Scythians) म्हणून ओळखले जातात. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - ग्रीक इतिहासकार Herodotus).
चीनच्या प्राचीन इतिहासात "साॅगडियन्स व खोतानीज्" म्हणून ओळखले जाणारे हे "व्यापारी" जेथे जेथे आर्थिक फायदा असेल तेथे तेथे लगेच स्थलांतरीत होऊन व्यापार सुरू करीत असत.त्यामुळे चीन मधील रेशीम मार्गावर ठिकठिकाणी त्यांनी आपली "व्यापारी केंद्रे" उभी केली होती.त्यामुळे इ.स.पू.१०० ते इ.स.१००० या काळात "सका/शक/Scythian" लोकांची "खोतानी" ही भाषा "व्यापाराची भाषा" म्हणून सर्वदूर मान्यता पावलेली होती.(Pulleyblank, 1952, p. 317).
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा रामायण व महाभारत कालापासून चालू असलेल्या "नीलमण्यां" च्या व्यापाराची माहिती चीनमधे सुरू असलेल्या उत्खननात सापडत आहे. "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानातील कंदाहार)" या नावाने ओळखले जाणारे "सका/शक/Scythian" लोकांचे साम्राज्य चिनी इतिहासात इ.स.पू.५००० वर्षांपासून "खोतान" या नावाने ओळखले जात असे.येथील "नीलमणी/Jade/Lapiz lasuli" हे मनमोहक खनिज संपूर्ण जगात विशेषत: चिनी,रोमन व ग्रीक लोकांमधे सुप्रसिध्द व अतिशय लोकप्रिय होते.(दूरदर्शनवरील महाभारत मालिकेतला गांधारचा "शकुनीमामा" कायम या खनिजाने नटलेला दाखवला जात असे.)
चीनमधील Xinglongwa व Chahai या शहरातील कलाकार या खनिजापासून उत्कृष्ट दागिने तयार करण्यासाठी सुप्रसिध्द होते.चीन मधील Fuhao या ठिकाणी झालेल्या उत्खननात "सका/शक/Scythian" लोकांच्या "खोतानी" साम्राज्यातून आयात केलेले असे असंख्य "नीलमणी" सापडले आहेत.हे खनिज "खोतानी" साम्राज्यातील Guanzi/Yuezhi/Yuzhi/Niuzhi या लोकांकडून चिनी लोकांना प्राप्त होत असे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता, कुलाचार,कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल.त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.
या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना, सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
सध्या जगभर Mitochondrial DNA analysis चे पेव फुटले असून त्यातून रोज नवीन माहितीवर प्रकाश पडत आहे."सका/शक/Scythian" लोकांचे वास्तव्य असलेल्या "गांधार (अफगाणिस्तानातील कंदाहार)" प्रांतात झालेल्या उत्खननात
सापडलेल्या मानवी अवशेषांचे Mitochondrial DNA analysis केले असता त्यांच्यात ग्रीक,मॅसेडोनियन व इराणी अनुवंश सापडलेले आहेत. याचा अर्थ "सका/शक/Scythian" स्त्रिया व पश्चिमेकडून आलेल्या आक्रमकांचा "वर्णसंकर" झालेला असल्याचा निष्कर्ष निघतो. या संदर्भात मॅसेडोनियन सम्राट Alexander the Great याने Bactria प्रांताची "सका/शक/Scythian" राजकन्या Roxana हिच्याशी स्वत: केलेला राजकीय विवाह व आपल्या सैनिकांना पण स्थानिक स्त्रियांशी विवाह करण्याचा दिलेला राजकीय आदेश महत्वाचा ठरतो.त्यामुळे नंतरच्या काळात "सका/शक/Scythian" स्त्रिया व इराणी तसेच ग्रीक पुरूष यांच्या पासून नवीन प्रजा निर्माण झाल्याचे आढळून येते.
या इतिहासाचा लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सामाजिक चालीरितींवर काय परिणाम झाला याचा विचार व अभ्यास तरूण पिढीने करणे आवश्यक आहे.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
"अथर्व वेदा" मध्ये लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे भारतात स्थलांतरित होण्यापूर्वीचे वसतीस्थान असलेल्या "गांधार" प्रांतामधील गांधारी(गांधार- सध्याचे कंदाहार),तसेच मुजावत(सोमदेश) व बाल्हिक (Bactrian) या मध्य आशियामधील पामीरच्या गवताळ प्रदेशामध्ये(कम्बोज) राहणाऱ्या लोकांचा उल्लेख आढळतो.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
"सामवेदा" मधील "वामस ब्राह्मण" या ग्रंथामध्ये लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या अनेक जमातींपैकी "कम्बोज" या जमातीचे गुरु म्हणून "मद्रकर शुंगायनी" या "मद्र" देशामधील ऋषींचा उल्लेख आढळतो.
(टीप:- सोबत जोडलेले "मद्र" देशाच्या राजाचे चित्र दूरदर्शनवरील "महाभारत" या मालिकेतील असून त्याचा उपयोग फक्त ऐतिहासिक संदर्भ लक्षात ठेवण्यासाठी करायचा आहे).
१.सकास्तान(Sistan in Afghanistan)
२.बाल्हिक(Bakth,Bactria in Afghanistan)
३.हिमवंत तलाव(Lake Helmond in Afghanistan)
४.सिगल(Drangiana in Afghanistan)
५."सका/शक/Scythian" व्याप्त अफगाणिस्तान(Seistan in
Drangiana/Sakastana of the Scythian/Sakai)
Isidore of Charax या लेखकाने आपल्या "Parthian stations" या ग्रंथात सका/शक/Scythian लोक इ.स.पू.पहिल्या शतकात "सका/शक/Scythian" व्याप्त अफगाणिस्तान(Seistan in Drangiana/Sakastana of the Scythian/Sakai)" या प्रांतात वास्तव्याला आले होते असा उल्लेख केलेला आहे.या प्रांताच्या पूर्वेला ग्रीक तर दक्षिणेला पार्थियन लोक वास्तव्याला होते.
"सका/शक/Scythian" लोकांच्या सुमारे वर्षभर आधी Pahlavas (इराणी),Kambojas(कंबोज),Yavanas(आयोनियन ग्रीक) व Gandharas(गांधार) या लोकांचे स्थलांतर झालेले होते.नव्याने आलेल्या सका/शक/Scythian लोकांचे या सर्वांशी सांस्कृतिक मीलन झाले व एक नवीन "संमिश्र संस्कृती" उदयाला आली.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात,अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणारे,इराणी मूळ असलेले "सका/शक/Scythian" वशांचे पूर्वज इतिहासात "Kindred Scythians/Eastern Scythians) म्हणून ओळखले जातात. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - ग्रीक इतिहासकार Herodotus).
चीनच्या प्राचीन इतिहासात "साॅगडियन्स व खोतानीज्" म्हणून ओळखले जाणारे हे "व्यापारी" जेथे जेथे आर्थिक फायदा असेल तेथे तेथे लगेच स्थलांतरीत होऊन व्यापार सुरू करीत असत.त्यामुळे चीन मधील रेशीम मार्गावर ठिकठिकाणी त्यांनी आपली "व्यापारी केंद्रे" उभी केली होती.त्यामुळे इ.स.पू.१०० ते इ.स.१००० या काळात "सका/शक/Scythian" लोकांची "खोतानी" ही भाषा "व्यापाराची भाषा" म्हणून सर्वदूर मान्यता पावलेली होती.(Pulleyblank, 1952, p. 317).
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा रामायण व महाभारत कालापासून चालू असलेल्या "नीलमण्यां" च्या व्यापाराची माहिती चीनमधे सुरू असलेल्या उत्खननात सापडत आहे. "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानातील कंदाहार)" या नावाने ओळखले जाणारे "सका/शक/Scythian" लोकांचे साम्राज्य चिनी इतिहासात इ.स.पू.५००० वर्षांपासून "खोतान" या नावाने ओळखले जात असे.येथील "नीलमणी/Jade/Lapiz lasuli" हे मनमोहक खनिज संपूर्ण जगात विशेषत: चिनी,रोमन व ग्रीक लोकांमधे सुप्रसिध्द व अतिशय लोकप्रिय होते.(दूरदर्शनवरील महाभारत मालिकेतला गांधारचा "शकुनीमामा" कायम या खनिजाने नटलेला दाखवला जात असे.)
चीनमधील Xinglongwa व Chahai या शहरातील कलाकार या खनिजापासून उत्कृष्ट दागिने तयार करण्यासाठी सुप्रसिध्द होते.चीन मधील Fuhao या ठिकाणी झालेल्या उत्खननात "सका/शक/Scythian" लोकांच्या "खोतानी" साम्राज्यातून आयात केलेले असे असंख्य "नीलमणी" सापडले आहेत.हे खनिज "खोतानी" साम्राज्यातील Guanzi/Yuezhi/Yuzhi/Niuzhi या लोकांकडून चिनी लोकांना प्राप्त होत असे.
मध्य आशियातील "सायबेरिया" प्रांतामधील "टूंड्रा" या गवताळ प्रदेशातून लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका" वंशाचे पूर्वज मुख्यत: कास्पियन समुद्र, तुर्कमेनिस्तान व गोभी वाळवंट अशा तीन दिशांना विभागले गेले.
त्या पैकी लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" पूर्वजांनी "माओस/मोगा" नावाच्या राजाच्या नेतृत्वाखाली इसवी सन पूर्व दुसर्या शतकात तत्कालिन भारतातील "गांधार" या प्रांतात स्थलांतर केले.
त्यावेळी तेथे "ग्रीक" लोकांची सत्ता होती.आयोनिया प्रांतातून भारतात स्थलांतरित झालेले हे आयोनियन ग्रीक लोक भारतात "यवन(Ionian)" म्हणून ओळखले जात असत.या इंडो-ग्रीक लोकांना "बॅक्ट्रियन ग्रीक" या नावाने देखील ओळखले जात असे.
इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत सुमारे तीस ग्रीक राजांनी भारतावर राज्य केले.त्यानंतर "सका" वंशाचा पार्थियन(पहलव/पल्लव/पार्थव) राजा "गोंडोफारेस" याचे राज्य आले.
अशा प्रकारे सुमारे सहाशे वर्षे "सका" लोकांनी भारताच्या मोठ्या भूभागावर सत्ता गाजविली.
"तिसरा रूद्रसिंह" हा भारतातील शेवटचा "सका" वंशाचा राजा इसवी सन ३९५ साली होऊन गेला.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
"मत्स्य" पुराणामध्ये लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "ऋषिका" लोकांचे वर्णन "ऋषीं" पासून उत्त्पन्न झालेले ज्ञानी" लोक असे केलेले आढळते.
डॉ.एम.आर.सिंग यांच्या मते सध्याच्या हरयाणाश प्रांतामध्ये लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या तीरावर आल्यानंतर लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या काही "ऋषिका" लोकांनी पशुपालन व शेती सोडून विद्यार्जनाला सुरुवात केली असावी.
"मत्स्य" तसेच "वायू" पुराणांमध्ये पंचगणापैकी कम्बोजांचे वर्णन "लढवय्ये" तर ऋषिकांचे वर्णन "बुद्धीजीवी" असे जे केलेले आढळते, ते बहुदा यामुळेच असावे.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
महाभारतामधील अध्याय १: श्लोक ६७ मध्ये लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "ऋषीका" जमातीचे धर्मगुरु "ऋषीक" (भार्गव रामाचा पूर्वज - महाभारतामधील अध्याय ३. श्लोक ९९) यांचा उल्लेख "दिव" या देवाचा पुत्र(कृपया मूर्ती पहा) म्हणजे “देव” असा केलेला आढळतो.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील विशेषतः "देव" कुलाच्या "ऋषिक" लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
विकीपेडीया या संकेतस्थळावर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांच्या मध्य आशियातून भारतात झालेल्या स्थलांतराचा क्रम खालील प्रमाणे दिला आहे:-
१.सोगडियाना
(सध्या अफगाणिस्तानात)
२.बॅक्ट्रिया
(सध्या अफगाणिस्तानातील बाख्त)
३.अराचोझिया
(सध्या अफगाणिस्तानात)
३.गांधार(सध्याच्या
अफगाणिस्तानातील कंदाहार)
४.सिंध(सध्या पाकिस्तानात)
५.काश्मिर
६.पंजाब
७.हरयाणा
८.उत्तर प्रदेश
९.बिहार
१०.राजस्थान
११.गुजरात
१२.महाराष्ट्र
सर्व साधारणपणे लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना आपले काही शतकांपूर्वीचे पूर्वज "भाट" या राजस्थानी लोकांकडून माहित झालेले असतात.त्यामुळे आपले राजस्थान पर्यंतचे मूळ आपल्याला माहित होते.पण त्याच्या आधीच्या पूर्वजांचे काय ?
त्यासाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास या अभ्यासगटात दिला आहे.त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला आहे.त्याला पुष्टी देणारे हे आधुनिक संशोधन आहे.
या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार,कुल,कुलग्राम, कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना, सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
कवी कालीदासाच्या रघुवंश,विक्रम-उर्वशियम,मेघदूत या कलाकृतींमध्येसुद्धा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "कम्बोज, लोह, परम कम्बोज, ऋषिका, परम ऋषिका या "पंचगणा" चे अतिशय सुरेख असे "भौगोलिक" वर्णन आलेले आहे.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
"अथर्ववेदा" च्या "वेदोत्तर" काळामध्ये लिहिलेल्या "परीशिष्टा" मध्ये(ऋचा - ५७.२.५) सुद्धा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे (बाल्हिक,गांधार,शक,यवन,तुषार,कम्बोज) मध्य आशियातील "उत्तरपथावरील निवासी" म्हणून वर्णन आढळते.
(Pariśiṣṭa "supplement, appendix" is the term applied to various ancillary works of Vedic literature, dealing mainly with details of ritual and elaborations of the texts logically and chronologically prior to them)
याचा अर्थ असा होतो की लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या मध्य आशियातील "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे भारतातील स्थलांतर हे "एकगठ्ठा(Exodus)" पद्धतीने झाले नसून "टप्प्याटप्प्या(Waves)" ने झालेले आहे.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
"शाल्व" देशाचा राजा "द्युतिमत" याने आपले राज्य लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "ऋषीका" जमातीचे धर्मगुरु "ऋषीक" यांना दान करून महत्पद मिळवले असा उल्लेखही महाभारतातील अध्याय १३ श्लोक १३७ व अध्याय १२ श्लोक २३३ मध्ये सापडतो.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे "गांधार(सध्याचे अफगाणिस्तानमधील कंदाहार)" मधून पुढे सध्याच्या भारतात झालेले स्थलांतर
कवी कालीदासाच्या रघुवंश,विक्रम-उर्वशियम,मेघदूत या कलाकृतींमध्येसुद्धा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "कम्बोज, लोह, परम कम्बोज, ऋषिका, परम ऋषिका या "पंचगणा" चे अतिशय सुरेख असे "भौगोलिक" वर्णन आलेले आहे.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा विस्मृतीमध्ये गेलेला प्राचीन इतिहास
"अथर्ववेदा" मध्ये वर्णन केलेले लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/ Scythian" वंशाचे “गांधारी” लोक "गांधार" प्रांतातले, “बाल्हिक” लोक "बाक्त्रीया(सध्याचे अफगाणीस्थानातील बाख्त शहर)" चे, तर "सोमदेशा" चे(हिंदुकुश पर्वत व पामिरच्या पठारावरील) लोक म्हणजे कम्बोजचे “मुजावत” लोक !
वैदिक काळानंतर अथर्ववेदाला जोडलेल्या परिशिष्टात(संदर्भ:- ऋचा ५७.२.५) लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/ Scythian" वंशाच्या “"कम्बोज" लोकांचा उल्लेख सापडतो. तसेच "सका/शक/Scythian", तुषार, बाल्हिक व गांधार हे उत्तरपथा(आशिया व युरोपला जोडणारा व्यापारी मार्ग - सिल्क रूट) वरील कम्बोज लोकांचे सख्खे शेजारी देश असल्याचा उल्लेख सापडतो.
"सामवेदा" मधील "वामस ब्राह्मण" या खंडात "मद्र" देशातील (कृपया नकाशा पहा) "मद्रकार शुंगायनी (Madrakara Shaungayani)" या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/ Scythian" वंशाचा "कम्बोज राजा "उपमन्यव (Aupamanyava)" यांच्या धार्मिक गुरूचा उल्लेख आढळतो.

"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास"
इ.स.पू.५०० साली सध्याचे अफगाणिस्तान येथे पर्शियन राजा पहिला दरायस(Darius I of Persia) याच्या अचेमेनिड(Achaemenid) साम्राज्याचे अराचोसिया(सध्याचे कंदाहार),अरिया(सध्याचे हेरात) व बक्त्रीया(सध्याचे बाल्ख),सत्ताग्दिया(सध्याचे गझनी) व गांधार(सध्याचे काबुल,जलालाबाद व पेशावर) हे प्रांत होते.
या प्रांतांमध्ये मुख्यतः "लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांची वस्ती होती.
Comments