कुलग्रामे व कुलनामे
- dileepbw
- Sep 7, 2022
- 3 min read
सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "कुलग्रामां"ची व "कुलनामां"ची यादी खाली देत आहे. प्रत्येकाला आपली "कुलस्वामिनी" माहितीच आहे.
त्याचा व इंटरनेटचा सदुपयोग करून किमान आपल्या "कुला" चा इतिहास लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी, किमान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांनी,शोधून काढावा ही नम्र विनंती.
"लाड सका(शाखीय) वाणी समाजाची कुलग्रामे" व "कुलनामे"
पिलखोड - देव, शिरोडे
हातले - मोराणकर
आर्वी - केले
शिरूड - टिपरे, पितृभक्त, चितोडकर
सावळे निशाने - बागड
जामधरी - सोनजे
दहीवड - नानकर, सोनजे
चाळीसगाव - शिनकर
रांजणगाव - धामणे, येवले
गोंदेगाव - पाखले
भडगाव - कोतकर
खरजाई - समस्त वाणी समाज
पिंप्री हवेली/पिंप्री चाळीसगाव - शिनकर, भामरे
पारोळा - शेंडे
देवळी - मोराणकर, येवले
वोढरे - वाणी
मेहुणबारे - येवले, अमृतकार
कुरंगी - देव
खेडले - मोराणकर
उंदीरखेड - येवले
हुंबड नांद्रे - खैरनार, बोरसे
सोनगीर - देशमुख, राणेपाणे, डेरे
एरंडोल - काळमांडे
धरणगाव - कुडे
ढाडरे - गोल्हार
वारुड पाष्टे - कोतकर
निजामपूर - बधाणे, कोतकर, येवले
गाळणे - बाविसकर
बहादरपूर - अमृतकार
आडगाव चिंचखेड - मुसळे, अमृतकार
बुरझड - अमृतकार
रांजणगाव आर्वी - बागड, पाटकर
शिरवाडी - कोठावदे
कुसुंबे - ब्रह्मे, ब्राह्मणकार
कजगाव - अमृतकार
लोहटार - मालपुरे
तरखेडे - पाटे, अमृतकार
कासोदे - चिंचोरे
गोंदेगाव - महालपुरे, येवले
बहाळ - शिनकर, पिंगळे
आडगाव,एरंडोल - अमृतकार
सामनेर - सोनकुळे
सोनगीर - देशमुख
पारोळा - नावरकर, अमृतकार
गोंडगाव - मालपुरे, कोतकर
करमुउ - कोठावदे
उंबरदे - येवले
मोंढाले पिंप्री - सोनजे
वाघळी - अमृतकार
धरणगाव - अमृतकार
कुंझुर - टिपरे, शेंडे
पातोंडे - मुसळे
पिचर्डे - येवले
पोहरे - शिनकर
शिरपूर - शिरोडे
मजरे आवळे - महालपुरे
वाडेगुढे - अमृतकर
आढळसे - कोठावदे
शिरूड - मेखे
सातगाव पिंप्री - मोराणकर
डोणजे खरड - मोराणकर
कसबे - दुसे
एरंडोल - नाकवे
बामरुड - सोनजे
भोरस - येवले
वाघूड - शिनकर
अमडादे - येवले
पिंपळनेर साक्री - कोतकर
विरगांव - कोठावदे.
पिंगळवाडे - कोठावदे.
ओतूर - सोनजे.
खर्डे -अलई
अंबासन - ततार
नामपूर - नेर,नेरकर
झोडगे - सोनजे, खानकरी
कापडणे - बाविस्कर
मेहेरगाव,कुसुंबा,चिंचवार - नेरकर
कडजि मुंदाने - देशमुख
ब्राम्हणगाव - शिरोडे
नामपूर- अलई
देवळा - मेतकर
सटाणा- येवला
अजमेरसौदांणे - बधान
तिळवण - मेणे
शेवाडे- सोनजे, मुसळे.
जायखेडा- ब्राम्हणकर
ऊसवाड-गहिवड
नरडाणा - महिंद,मैंद
निजामपुर - राणे पाटील
सटाणा - बागड
झोडगे- खानकरी.
कोळगाव -- मालपूरे
खेडगाव - ब्राम्हणकार
मुंजवाड - येवला
बोरकुंड - पाचपुते
धरणगांव - येवले.
पिंपळनेर - कोठावदे,कोतकर
अंतापूर - घरटे.
शिरूड - पित्रुभक्त
परधाडी - पूरकर
आर्वी - पाटकर
जायखेडा - ब्राम्हणकार
दहिवेल - बागड
गोंडगांव- कोतकर.
छोटेखेडगांव- शिनकर
लोहोनेर - कोठावदे,धामणे,अलई
चिखलओहळ - शिरोडे
निवाणे - शिरोड
म्हसदी (साक्री) - चिंचोरे
दहिवड - अलई, ब्राम्हणकार
सामनेर - चिंचोले,शिनकर,शिरोडे पिंपळनेर - कोतकर
तामथरे - येवले,भामरे,बोरसे,मैंद निजामपुर - राणे
खामखेडे - दशपुते
तामथरे - राणेपाणे, बोरसे
बहादरपूर - माकडे,मेखे
देवळी - कोतकर
सोनगीर - घरटे
अंतापूर,तहाराबाद,कापडणे - बाविस्कर
हातेड(चोपडा) - कोतकर
पाचोरा - येवले
सामनेर - चिंचोले
पिंपळनेर - लोखंडे
ब्राम्हणगाव - शिरोडे,
शेवाडे- सोनजे, देशमुख, मुसळे
लामकानी - येवले, तलवारे,बाविस्कर, नेवाडकर
बेटावद - कोठावदे
देवगाव,पारोळे - मालपुरे
आर्वी - नानकर
अमळनेर - मैंद
छडवेल (पखरूण) -भदाणे
मुल्हेर -येवला,कोठावदे
पिंपळनेर - लोखंडे
ब्राम्हणगाव - शिरोडे
शेवाडे- सोनजे, देशमुख, मुसाळे
लामकानी - येवले,तलवारे,बाविस्कर, नेवाडकर
दहिवेल,पिंपळनेर - मुसळे
दळवेल,मूकटी,बहादरपूर - माकडे
पिंगळवाडे - कोठवदे
सटाणा - बागड
झोडगे - खानकरी.
कोळगांव -- मालपूरे
खेडगाव - ब्राम्हणकार
मुंजवाड - येवला
बोरकुंड - पाचपुते
धरणगांव - येवले
पिंपळनेर - कोठावदे,कोतकर
अंतापूर - घरटे.
शिरूड - पित्रुभक्त
परधाडी - पूरकर
उमराणा - शिरूडे
उसवाड , चांदवड : गहिडे, गहिवाल, गहिवडे
कापडणे - बाविसकर
उंबरखेडे - येवले देवगाव,पारोळा,जळगाव - मालपुरे
मेशी - दशपुते
दहिवड -अलई,ब्राम्हणकार
जळगाव - येवले
कळवण - महाजन
उमराणा - शिरूडे
तरवडे पेठ - अम्रुतकार
म्हसवे - दुसे
तामसवाडी,पारोळा,जळगाव - अमृतकार,शेंडे,नावरकर
बोरकुंड -पाचपूते,व्हाडवने
शिरूड - नागमोती,अमृतकार, व्हाडवने
दहिवड - अलई,ब्राम्हणकार
बहाळ - पाखले
रांजणगाव - पाटे
भडगाव - सोनजे
अमळनेर - डेरे
कासोदा - पिंगळे
गोंडगाव - मोराणकर,शिरोडे
पिंपळनेर - दशपुते,बधान
आसखेडा - येवला,येवले
एरंडोल - चिंचोले(गहीलम)
बामरुड - चिंचोले(गहीलम)
नगरदेवळे - शिरूडे
झोडगे - सोनजे,बोरसे,पिंगळे,शिरूडे
झोडगे - वरखेडे
चिखलओहोळ - वरखेडे
दुसाने निजामपूर - चिंचोले
मालेगाव - सारंगे
बेटावद - मालपुरे
गोंडगाव - कोतकर
पोहरे - ब्राम्हणकार
नामपूर - अलई,खुटाडे
पिंपळगाव हरेश्वर - देव
वणी,अंबोडे - बागडे
चावलखेडे,ता.धरणगाव - शिरोडे धरणगाव - मालपुरे, कोतकर, बागड, केले, पाटे, मुसळे, पितृभक्त, मेतकर चिंचोले
साकरे,ता.धरणगाव - अमृतकर,मराठे
पातोंडा - अमृतकार
बहाळ - ढोमणे
उभांड,नांद्रे - बोरसे
बेजे,कळवण - खैरनार
देश,शिरवाडे - कोठावदे , शिरवाडकर
सायगांव(बगळी) - सोनजे ,शिरोडे, पिंगळे,मेखे
वडगाव,नेरी,पाचोरा - सोनगिरे
चिंचगवाण - अमृतकार, शिरोडे, पाटकर, दशपुते
निजामपूर - राणे
लोणखेडी - धातकर
फेसबुक वरील "History of Lad Saka(Shakhiy) Wani Samaj" या सार्वजनिक अभ्यासगटातील माहितीचा त्यासाठी जरूर उपयोग करावा.ही नम्र विनंती !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
व्यवस्थापक, फेसबुकवरील "History of Lad Saka(Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट (सभासद संख्या ३५५७)
Opmerkingen