top of page

कुलग्रामे-कुलनामे यादी

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "कुलग्रामां" ची व "कुलनामां" ची यादी खाली देत आहे.

समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाजाने सकारात्मक व कृतीशील प्रतिसाद दिल्यास व आपआपल्या परिवाराची "वंशवेल" Myheritage.com या विनामूल्य संकेतस्थळाचा उपयोग करून लावल्यास तसेच witoindia.com या संकेतस्थळावर आपली नोंद केल्यास संपूर्ण समाजाचा "वटवृक्ष" उभा करता येईल.

याचा उपयोग करून समाजातील "थॅलेसेमिया" सारखे अनुवांशिक रक्त विकार टाळता येतील.

"लाड सका(शाखीय) वाणी समाजाची कुलग्रामे व कुलनामे"

पिलखोड - देव, शिरोडे

हातले - मोराणकर

आर्वी - केले

शिरूड - टिपरे, पितृभक्त, चितोडकर

सावळे निशाने - बागड

जामधरी - सोनजे

दहीवड - नानकर, सोनजे

चाळीसगाव - शिनकर

रांजणगाव - धामणे, येवले

गोंदेगाव - पाखले

भडगाव - कोतकर

खरजाई - समस्त वाणी समाज

पिंप्री हवेली/पिंप्री चाळीसगाव - शिनकर, भामरे

पारोळा - शेंडे

देवळी - मोराणकर, येवले

वोढरे - वाणी

मेहुणबारे - येवले, अमृतकार

कुरंगी - देव

खेडले - मोराणकर

उंदीरखेड - येवले

हुंबड नांद्रे - खैरनार, बोरसे

सोनगीर - देशमुख, राणेपाणे, डेरे

एरंडोल - काळमांडे

धरणगाव - कुडे

ढाडरे - गोल्हार

वारुड पाष्टे - कोतकर

निजामपूर - बधाणे, कोतकर, येवले

गाळणे - बाविसकर

बहादरपूर - अमृतकार

आडगाव चिंचखेड - मुसळे, अमृतकार

बुरझड - अमृतकार

रांजणगाव आर्वी - बागड, पाटकर

शिरवाडी - कोठावदे

कुसुंबे - ब्रह्मे, ब्राह्मणकार

कजगाव - अमृतकार

लोहटार - मालपुरे

तरखेडे - पाटे, अमृतकार

कासोदे - चिंचोरे

गोंदेगाव - महालपुरे, येवले

बहाळ - शिनकर, पिंगळे

आडगाव,एरंडोल - अमृतकार

सामनेर - सोनकुळे

सोनगीर - देशमुख

पारोळा - नावरकर, अमृतकार

गोंडगाव - मालपुरे, कोतकर

करमुउ - कोठावदे

उंबरदे - येवले

मोंढाले पिंप्री - सोनजे

वाघळी - अमृतकार

धरणगाव - अमृतकार

कुंझुर - टिपरे, शेंडे

पातोंडे - मुसळे

पिचर्डे - येवले

पोहरे - शिनकर

शिरपूर - शिरोडे

मजरे आवळे - महालपुरे

वाडेगुढे - अमृतकर

आढळसे - कोठावदे

शिरूड - मेखे

सातगाव पिंप्री - मोराणकर

डोणजे खरड - मोराणकर

कसबे - दुसे

एरंडोल - नाकवे

बामरुड - सोनजे

बोरस - येवले

वाघूड - शिनकर

अमडादे - येवले

पिंपळनेर साक्री - कोतकर,लोखंडे

पिंपळनेर - कोठावदे,कोतकर

सातगाव डोंगरी - शेंडे,महालपूरे

वाघळी - नानकर,महालपूरे,मालपूरे,येवले

पिलखोड - शिरूडे

पिंगळवाडे - कोठावदे

आर्वी - केले,पाटकर

साक्री - लोखंडे

पिंगळवाडे - कोठावदे

लखाणे(मालेगाव) - केलार

ऊभंड,नांद्रे - हूंबड

बहादरपूर - माकडे

नगरदेवळा - शिरूडे

पिंपळगाव हरेश्वर - देव

बोरकुंड - नानकर

देवळा - मेतकर

चिखल ओहोळ - येवले,पाचपुते,शिरोडे

मोठे खेडगाव - ब्राम्हणकार

जायखेडा - ब्राम्हणकार

बहादरपूर - माकडे

चिखल ओव्हर(मालेगाव) - फुलदेवरे,शिरूडे

सटाणा - येवला

छडवेल पखरूण - बधान,भदाणे

पिंपळनेर - लोखंडे

झोड़गे - सोनजे

देश-शिरवाडे - कोठावदे

ओतूर(कळवण) - दशपुते

अमळनेर - महिंद

कलिकेचे शिरुड - कोठावदे

बहाळ - पाखले

शिरूड- कोठावदे

बहादरपूर,दोडे - कोठावदे

बोरकुंड-पाचपुते

कळमडू-खोडके

पोहणे-अमृतकर

कुंझर-पिंगळे,भामरे

धाडरे-गोल्हार

झोडगा-बोरसे,अमृतकर,खानकरी,सोनजे

ऊंबरखेड - कुंभारे, येवले

सटाणा -अमृतकर

गाळणे-मुसळे,बधान

डोंगराळे-बावीस्कर

लखमापूर-केले

ब्राह्मणगांव-शिरोडे

दाभाडी-बावीस्कर

झोडगा-पिंगळे

पाडळदे-सोनजे

कळवण- कोठावदे, महाजन, मालपुरे

उमराणे - शिरूडे

नामपुर- अलई,खुटाडे

पिलखोड-देव

सायगांव-शिरूडे,मेखे

उंबरखेड-येवले,कुंभारे

चिंचगव्हाण,मेहुणबारे-येवले,अमृतकर

भोरस-येवले

कुंझर-पिंगळे,भामरे

कळमडू-खोडके,कोठावदे

रांजणगांव-पाटे,बागड,

पातोंडा-येवलकर

वाघळी-मानकर,महालपुरे,मालपुरे,येवले

कजगांव-अमृते,अमृतकर

गोंडगांव- मोराणकर,कोतकर

नगरदेवळा-शिरोडे,कुडे,केतकर

वडगांव-अमृतकर,नागमोती

बहाळ-पाखले,शिरोडे,ब्राह्मणकर

वाडे-अमृतकर

गुढे-भोकरे

रहिपुरी-शिरोडे

तरवाडे-अमृतकर,नागमोती

लोहटार-मालपुरे

भडगांव-येवले,मालपुरे,सोनजे,कोतकर

पिचर्डे-येवले

शिंदाड-सोनजे

तारखेडा-पाटे

पिंपळगांव हरेश्वर-देव

सातगांव डोंगरी-शेंडे,मोराणकर,महालपुरे

शेंदूर्णी - ततार

हिरापूर - शिरुडे

रांजणगाव - पाटे

भरूच - मालपुरे,पाटे,कोठावदे

तामथरे(शिंदखेडा,धुळे) - येवले,बोरसे,मैंद,सोनजे,पाखले,भामरे

दिघावे - राणे

वाघळी - पाखले

कापडणे,फागणे,दाभाडी - बाविसकर

ऊंबरखेड,चाळीसगाव - कुंभारे

कोळगांव - मालपूरे

नामपूर - नेर,नेरकर

चिंचवे गाळणे - नेर,नेरकर

बहादरपुर - दोडे

निंभोरा - मोराणकर

जायखेडा - महाजन

सामनेर - चिंचोले

नामपूर - अलई,खुटाडे

तामसवाडी ता.पारोळा - नावरकर ,शेंडे, अमृतकर, येवले

साक्री - भदाने,बधान,गहिवड

विरगाव - कोठावदे

ओतूर,कळवण - दशपुते

दिघवे - राणे

नगरदेवळा - शिरुडे

खामखेडा - शिरोरे

कुसूंबे - नेरकर

मालेगाव - राहुडे

सवाई मुकटी - सोनजे

बेटावद - मालपुरे,सिनकर

शिंदाड,पाचोरा - कोठावदे

दहिवेल - बागड,दहिवेलकर

गाळणे - चिंचोरे

मुल्हेर- येवला,

वडनेर खाकुर्डी - कोठावदे

म्हसदी,डांगसौंदाणे - चिंचोरे

लखमपूर,सटाणा - केल्हे

दुसाने,साक्री,धुळे - बोरसे,नावरकर,चिंचोले

या यादीमध्ये काही सुधारणा करायची असल्यास जरूर तसे सुचवावे ही नम्र विनंती !

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या आगामी राष्ट्रिय अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून witoindia.com या संकेतस्थळावर लाड सका(शाखीय) वाणी समाजाची "जनगणना" सुरू आहे.त्याची व वंशवेलाचे संकेतस्थळ Myheritage.com यांची सांगड घातल्यास "थॅलेसेमिया" चे वाहक शोधण्याचे काम सुकर होईल.

हे काम अधिवेशनाच्या आधी पूर्ण व्हावे हीच अपेक्षा !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९२७७, गट २ - ३६६६)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

コメント

5つ星のうち0と評価されています。
まだ評価がありません

評価を追加
bottom of page