top of page

कुलदेवता व रंगसूत्रे (Chromosomes)

  • Nov 8, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सोळा" कुलदेवता म्हणजे "सोळा" प्रकारच्या रंगसूत्रांचे(Chromosomes) संच असून त्यावर विविध प्रकारची जनुके(Genes) असतात.

या जनुकांमुळे त्या त्या व्यक्तीची शारिरीक जडण घडण ठरते.

या पैकी काही जनुके सदोष असल्यास "थॅलेसेमिया" हा अनुवांशिक रक्त विकार उद्भवू शकतो.

लाड सका(शाखीय) वाणी समाजात अशा व्यक्तींची संख्या सुमारे ५% असावी. त्यांनी परस्परांशी विवाह टाळल्यास लाड सका (शाखीय) वाणी समाज हा "थॅलेसेमियामुक्त समाज" होऊ शकतो.

त्यामुळे असे समाज बांधव शोधणे हे संपूर्ण लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे आद्य कर्तव्य आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सोळा कुलदेवतांचे भक्त विविध ठिकाणी विविध कारणास्तव एकत्र येत आहेत.सर्वांनी या प्रसंगी आपली "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करून घेणे समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या हिताचे ठरेल.

"अन्नपूर्णा माता ट्रस्ट,कापडणे,धुळे" या ट्रस्टची वार्षिक सर्व साधारण सभा वेदांत मंगल कार्यालय,नकाना रोड,धुळे येथे रविवार दिनांक २५/९/२०१६ रोजी दुपारी ठीक २ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

या सभेत समस्त भक्तांनी वरील निर्णय घ्यावा.

ही नम्र विनंती !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७००८)

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page