top of page

चितोडे/मारवाडी वाणी

  • dileepbw
  • Nov 8, 2022
  • 1 min read

खानदेशातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाचा सख्खा शेजारी असलेला "चितोडे/मारवाडी वाणी" समाज

खानदेशातील बऱ्यापैकी वस्ती असलेल्या प्रत्येक खेड्यात लोकांच्या दैनंदिन प्रापंचिक गरजा भागवणारा,किराणा मालाची किरकोळीने विक्री करून उपजीविका करणारा समाज म्हणजे मारवाडातील "चितोड" येथून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला वाणी समाज !

(संदर्भ:- बॉम्बे प्रेसिडेन्सी गझेटियर)

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
माथूर/बिहारी/महावर/माहुरी वाणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाज लाड सका(लाड शाखीय)...

 
 
 
खाडाईत वाणी

खानदेशातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजासारखाच गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला "खाडाईत वाणी" समाज खानदेशातील...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page