जेजुरीचा खंडोबा
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपलासा केलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाज व "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज यांचे सामायिक आराध्य दैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा !
"जेजुरीच्या खंडोबा" च्या पाच पत्नींपैकी एक पत्नी "म्हाळसा" ही "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाजाची होती व अन्य पत्न्या विविध समाजातील होत्या. त्यामुळे "जेजुरीचा खंडोबा" हे महाराष्ट्रातील सामाजिक एकात्मतेचे प्रतीकच मानावे लागेल.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments