जैन धर्मांतर
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास - इसवी सनाचे बारावे शतक"
इसवी सनाच्या "बाराव्या" शतकात, इ.स.११२५ ते इ.स.१२३० या काळात,लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांपैकी, "हिंदू" धर्मीय व "वैष्णव" पंथीय अशा लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाचे, "अन्हील्वाड्या" चा "जैन" धर्म स्वीकारलेला "सका/शक/Scythian" वंशाचा राजा "कुमारपाल(Kumarpal - son of Tribhuvanpal Solanki, was a famous ruler of the Solanki dynasty of Gujarat at Patan, Anahilavada, India. During his reign,Jainism became prominent in Gujarat)" याच्याकडून पराभव झाल्यामुळे,राजस्थान(चित्तोडगड व किसनगड) मधून गुजरात तसेच महाराष्ट्रात स्थलांतर झाले.
(संदर्भ:-“बागलाणचे बाबा",पृष्ठ क्र.३७,लेखक -प्रा.डॉ.प्रभाकर मांडे, प्रकाशक-गोदावरी प्रकाशन).
लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या या स्थलांतराच्या मार्गावर लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या अनेक कुलदेवतांचे आजही वास्तव्य असून त्यांची विस्मृती होण्यापूर्वी त्यांचा सखोल अभ्यास झाला पाहिजे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments