top of page

डॉ.धनंजय नेवाडकर

  • dileepbw
  • Aug 12, 2021
  • 1 min read

जनकल्याण रक्तपेढी,पुणेचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय नेवाडकर व या गटातील एक सदस्य तसेच नात्याने माझे साडू असलेले डॉ.धनंजय नेवाडकर यांनी त्यांचे कुलग्राम लामकाणी, जि.धुळे येथे जनसहभागातून राबविलेला "जलसंधारणा" चा प्रकल्प संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक मानला जातो.


अशा या स्तुत्य उपक्रमाला दि.१६ मे,२०१८ रोजी सुप्रसिध्द सिनेअभिनेते श्री.आमिर खान यांनी सपत्नीक भेट देऊन "सत्य मेव जयते पाणी फौंडेशन वॉटर कप" स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट श्रमदान केल्याबद्दल समस्त लामकानीकरांचे मन:पूर्वक अभिनंदन केले व "आती क्या खंडाला" या त्यांच्या गाजलेल्या गाण्याच्या चालीवर "आती क्या लामकानी" हे विनोदी गाणे म्हणून सर्वांचे मनोरंजन केले.

मा.डॉ.धनंजय नेवाडकर, लामकानी तसेच समस्त गावकरी मंडळ हे अभिनंदनास प्राप्त आहेत.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page