दसा व बिसा गुजराती वाणी
- dileepbw
- Nov 8, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "गुजराती वाणी" समाजाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील "गुजराती वाणी" लोकांचे लाड,पोरवाड,कपोल,मोढ,श्रीमाली हुंबड,खाडाईत, नागर इ. अनेक मुख्य प्रकार आहेत.
अनुवंशशास्त्रानुसार त्यांचे "दसा" व "बिसा" असे "उपप्रकार" केलेले आढळतात.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments