देव मंडळींची वसतीस्थाने
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
मूळचे "पिलखोड" चे असलेले "देव" हळू हळू जळगाव जिल्ह्यामधील, चाळीसगाव परिसरात, विशेषतः मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील हरेश्वर पिंपळगाव, टाकळी, पोहरे,वणगाव या त्यावेळी लहान असलेल्या गावांमध्ये पसरले.
याच कार्यपद्धतीमधून काही "देव" समाजबांधव भोरस, मेहुणबारे, उंबरखेड, वाघळी, पातोंडा, हिरापूर, सायगाव, खेडगाव, बहाळ,जामदा इ. गावांमध्येही पसरले असतील.
त्या सर्वांची माहिती संकलित झाल्यास या “देवांच्या शोधाला” "देवकुलवृतांता”चे स्वरूप देणे सहज शक्य आहे.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments