दीपावलीच्या हार्दिक-२०२२
- dileepbw
- Oct 26, 2022
- 1 min read
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! दीपावलीचा फराळ drwani.net या संकेतस्थळावर "स्मृतीगंध" या नावाने पाठविला आहे.त्यात लाडवा सारखा गोड,चकली सारखा काटेरी,कडबोळ्यांसारखा खुमासदार,चिवड्या सारखा चटकदार,शेवे सारखा तिखट असा नाना प्रकारचा जिभेला चव आणणारा "साहित्यिक फराळ" पाठवला आहे.चवीचवीने खा ! लाईक व सबस्क्राईब करा ! प्रतिक्रिया देऊन आवडला का ते मला व इतरांनाही अवश्य सांगा.हा "स्मृतीगंध" दरवळू द्या.धन्यवाद !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या दीड लाख)
Comentarios