top of page

धनाई-पुनाई माताजी

  • dileepbw
  • Sep 9, 2022
  • 1 min read

"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील १६ "कुलदेवता"

कुलदेवतेचे नाव - धनाई-पुनाई माताजी

कुलदेवतेचा उत्कृष्ठ प्रतीचा(High resolution) फोटो -

आख्यायिका - इ.स.१६१० साली,सुरत-आग्रा या व्यापारी मार्गावरील या शहरात "निजाम-उल-मुल्क" या मोगल सुभेदाराने मुक्काम ठोकल्यामुळे या गावाचे नाव "निजामपूर" असे पडले."निजाम-उल-मुल्क" ने नष्ट केलेल्या अनेक हेमाडपंती मंदिरांचे भग्न अवशेष अजूनही "निजामपूर" येथे पाहायला मिळतात. धनाई-पुनाई माताजीचे मंदिर सुमारे ७५ वर्ष जुने आहे.

स्थान - निजामपूर

जवळचे छोटे गाव/खाणा-खुणा - झिरणी पाडा

जवळचे मोठे गाव - पिंपळनेर(१६ कि.मी.)

तालुका - साक्री(१९ कि.मी.)

जिल्हा - धुळे

राज्य - महाराष्ट्र

अक्षांश-रेखांश(GPS coordinates) - 21°6'46.8266''N 74°19'46.3724''E

संकेत स्थळ(Web site) -

जवळचा राज्य महामार्ग - न. १७

जवळचा राष्ट्रीय महामार्ग -

उत्सवाचे दिवस -

जवळची नैसर्गिक स्थळे(उदा. नदी,नदीचा उगम,संगम,पर्वत इ.) - बुराई नदी

जवळची मानवनिर्मित स्थळे(उदा.मंदिर,मठ,समाधी इ.) -

जवळची प्रेक्षणीय स्थळे - निजामपुरची स्वामी नित्यानंद महाराजांनी स्थापन केलेले विठ्ठल-रखुमाई मंदिर,कृष्ण मंदिर,पार्श्वनाथ मंदिर व गुप्तेश्वर मंदिर,साखरझरा हा गोड पाण्याचा झरा,प्राचीन गढी

पुजाऱ्याचे नाव व संपर्क -

निवास व्यवस्था -

भोजन व्यवस्था -

Recent Posts

See All
सारजा-बारजा माता

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांपैकी एक "सारजा-बारजा माता" यांची श्री.गिरीष रामचंद्र वाणी,पारोळा या समाज बांधवाने संकलित...

 
 
 
राजस्थानमधील कुलदेवता

मध्य आशियातून राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील सोळा कुलदेवतांची...

 
 
 

Comentários

Avaliado com 0 de 5 estrelas.
Ainda sem avaliações

Adicione uma avaliação
bottom of page