top of page

न त्वहं कामये राज्यं

  • dileepbw
  • Aug 3, 2021
  • 1 min read

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम्।

कामये दुःखताप्तानां प्राणिनामार्तिनाशनम्॥

(मी स्वतःसाठी राज्याची अथवा स्वर्गाची अथवा मुक्तीचीही इच्छा करीत नाही. मी केवळ दुःखग्रस्त प्राणीमात्रांच्या पीडेचा नाश व्हावा एवढीच इच्छा करतो.)

(I desire neither kingdom nor heaven nor even liberation. I merely desire the removal of pain of all living beings who are afflicted by sorrow.)

(मैं अपने लिए राज्य की अथवा स्वर्गकी अथवा मुक्ति की भी इच्छा नहीं करता हूंँ । मैं तो केवल यही चाहता हूंँ कि दुःख से पीड़ित प्राणियों की पीडा का नाश हो।)


 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page