top of page

निसर्गदेवतांचे मानवीकरण

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 1 min read

हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील प्रथांचा उगम

मध्य आशियात वास्तव्याला असताना "सूर्या" ची पूजा करणारा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा "सका/शक/Scythian" वंशाचा पूर्वज भारतात आल्यानंतर "देव" रूपातील "सूर्य" म्हणजे "विष्णू" चा पूजक बनला व "वैष्णव" म्हणून ओळखला जाऊ लागला.

तर "वारा" या उपयुक्त व "वादळ" या त्याचेच हानिकारक रूप असलेल्या "नैसर्गिक" गोष्टीचे पूजन "मरुत देव" म्हणून मनुष्य रुपात सुरु झाले(उदा. पंजाब मधील सेंदी पीर पूजन).

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा "सका/शक/Scythian" वंशाचा पूर्वजांनी "ऑस्ट्रलोईड" वंशाच्या स्थानिक भारतीय लोकांना दिलेली ही दैवी संकल्पना आहे व त्यांनी ती "तांडवकारी शिव" या स्वरुपात स्वीकारलेली आहे.(उदा. उत्तर भारतातील मिर्झापूर येथील "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या "घासिया" या जमातीत वादळ शांतीसाठी केले जाणारे पूजन,पंजाब मध्ये केले जाणारे "फेरू/भैरव बाबा" पूजन)

(संदर्भ:- Encyclopedia of Religion and Ethics,Edited by James Hastings, M.A., D.D. ,Fellow of the Royal Anthropological Institute with the assistance of John A. Selbie, M.A., D.D. and Other Scholars - Volume V - Dravidians -Fichte,Edinburgh)

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

댓글

별점 5점 중 0점을 주었습니다.
등록된 평점 없음

평점 추가
bottom of page