पणी/पर्णी/पार्थियन" भाषा
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी/पर्णी/पार्थियन" या जमातीची "पणी/पर्णी/पार्थियन" भाषा
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी/पर्णी/पार्थियन" या जमातीच्या "पार्थियन" या भाषेचे मूळ "इराणी" भाषेत तर लिपी "अरामीक(Aramaic)" !
त्यामुळे असंख्य शब्द व वाकप्रचार "अरामीक(Aramaic)" मधून घेतलेले !
यातूनच पुढे "सिरियाक(Syriac)" ही "सेमिटिक(Semitic)" भाषा निर्माण झाली.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी/पर्णी/पार्थियन" या जमातीची "पणी/पर्णी/पार्थियन" भाषा शिकायला,वाचायला व बोलायला अवघड ! त्यामुळे फक्त तत्कालीन धर्मगुरू व लेखक ही भाषा शिकत असत.
या सर्व भाषांची तसेच लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात सध्या बोलली जाणारी "अहिराणी" या सर्व भाषांचा उगम मध्य आशियातील "टोचेरियन"
(कृपया सोबत जोडलेला विविध भाषांच्या उगमाचा तक्ता पहा)
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments