बीना शहा(मेहता)
- dileepbw
- Aug 5, 2021
- 1 min read
आज बीना शहा(मेहता),सोनाॅलाॅजिस्ट,मालेगावचा वाढदिवस ! तिला आपल्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
दुसर्या वर्षात आपल्या बॅचला जोडली गेलेली निपाणीची बीना मेहता माझ्या पुढील आयुष्यात एका नव्या नात्यात जोडली जाईल याची सुतराम शक्यता वाटली नव्हती.ती आज माझी पत्नी साध्वी "विद्या" हीच्या बालपणीच्या सख्ख्या मैत्रिणीची वहिनी झालेली आहे.थोडक्यात ती आता माझ्या पत्नीच्या माहेरची नातेवाईक झालेली आहे. आता जरा तिच्या पासून थोडे सांभाळूनच रहायला हवे !




Comments