महाडच्या दुर्दशेतून घेतलेले धडे
"जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या दुर्दशेतून घेतलेला धडा"
१.महाड शहरातील सर्व नवीन बांधकामे वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर करावी.खाली केवळ दोन मजली पार्किंगला परवानगी असावी.
२.सर्वांना "आपत्ती व्यवस्थापन" या विषयाचे प्रशिक्षण द्यावे. त्यात केवळ "फायर फायटिंग" हा विषय न शिकवता "वाॅटर व विंड फायटिंग" हे स्थानिक विषय देखील असावेत.
३.रक्तपेढी कर्मचार्यांना "आपत्ती व्यवस्थापन" शिकवून त्यांच्या कडून वेळोवेळी "माॅक ड्रील्स" करून घ्यावीत. त्यांना प्रथमोपचार,कृत्रीम श्वासोश्च्वास इ.चे प्रशिक्षण द्यावे.
Comments