top of page

महाडच्या "पाण्याच्या ओल्या" दुष्काळात लसीकरणामुळे "रक्ताचा कोरडा" दुष्काळ !

  • dileepbw
  • Aug 10, 2021
  • 1 min read

"महाडच्या "पुराच्या ओल्या" दुष्काळात लसीकरणामुळे "रक्ताचा कोरडा" दुष्काळ !


नियतीने महाडकरांची सत्व परीक्षा तरी किती पहावी ?


पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडने लोक सहभागातून पुन्हा कामाला सुरूवात केली देखील ! पण निसर्गाने काही महाडकरांचा पिच्छा अजून सोडलेला नाही.मलेरिया व डेंगीने आता आपले प्रताप दाखवायला सुरूवात केली आहे.त्यांच्या साठी रक्तदान करायला धावलेली महाडकर मंडळी निम्म्याहून अधिक धनुर्वाताची लस घेतलेली असल्याने रक्तदानातून बाद झाली.करोना लसीपेक्षा धनुर्वाताचे लसीकरण सध्या महाड शहरात धडाक्याने सुरू असल्याचा हा परिणाम आहे.


त्यामुळे आता ज्या गावांमधे पुर आलेला नाही व जेथे अजून करोना लसीकरणाने वेग पकडलेला नाही अशी गावे शोधून तेथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे लागणार आहे.


 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page