top of page

महाड भेट

  • dileepbw
  • Aug 2, 2021
  • 1 min read

उद्या बुधवार दि.३ आगस्ट,२०२१ रोजी महापूर आपत्तीग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुनर्वसनासाठी सोबत ५० युनिट रक्ट,एक रक्त संकलनाची व्हॅन व अन्य तपासणी साहित्य घेऊन मदतीसाठी जात आहे.आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी असू द्या.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page