top of page

"मांडा,दाल-बाटी व बकलावा"

  • dileepbw
  • Dec 11, 2022
  • 1 min read

लाड सका वाणी समाजाच्या "सका" पूर्वजांचे जसे तुर्कस्तानात स्थलांतर झाले तसे त्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये स्थानिक उपलब्धतेनुसार बदल होत गेले.

पाकातल्या चिरोट्यांची जागा "बकलावा" तर माहिमच्या हलव्याची जागा "टर्किश डिलाईट" या मिठायांनी घेतली.

लाड सका वाणी समाजाची अस्सल खासियत "खापरावरची पुरणपोळी उर्फ मांडा" व "दाल-बाटी" मात्र शोधूनही सापडली नाही.त्या ऐवजी गव्हापासून बनविलेल्या विविध प्रकारच्या पावांमध्ये "पुरण" म्हणून विविध प्रकारचे मांस भरून तयार केलेला "शोरमा" नावाचा खाद्य पदार्थ तुर्कस्तानात अत्यंत लोकप्रिय असल्याचे आढळून आले.

आपला कृपाभिलाषी

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी,M.D.(Pathology) (देव,भडगावकर)

व्यवस्थापक, फेसबुकवरील "'History of Lad Saka (Ladshakhiy) Wani Samaj" हा अभ्यासगट

(सभासद संख्या - ५३४५)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comentarios

Obtuvo 0 de 5 estrellas.
Aún no hay calificaciones

Agrega una calificación
bottom of page