top of page

विंदसाॅ लेगोलँड

  • Aug 16, 2021
  • 1 min read


"विंदसाॅ(विंडसर) लेगोलँड"


इंग्लंडमधे नातवाच्या शाळेला सध्या सुट्या चालू आहेत. काही ना काही उन्हाळी अभ्यासवर्ग चालू आहेतच.पण लाॅक डाऊन शिथिल झालेले असल्याने विकएंडला भ्रमंती देखील चालू आहे.या वीक एंडला लंडनला जाऊन "विंदसाॅ लेगोलँड" पाहिला असे म्हणाला.मला ते नीटसे कळाले नाही. म्हणून नेटवर जाऊन त्याचा अभ्यास केला.तेव्हा तो

England मधील Berkshire या परगण्यातील Windsor या गावातला "लेगो" या संकल्पनेभोवती गुंफलेला theme park व resort असल्याचे कळाले.


Merlin Entertainments कंपनीतर्फे चालविल्या जाणार्‍या या park मधे "Lego" या संकल्पनेवर आधारलेली brides,models,building workshops इ.वय वर्ष तीन ते बारा पर्यंतच्या मुलांसाठी मनोरंजनाची साधने उभारलेली आहेत.बिग बेन,Lego Mythica: World of Mythical Creatures,Flight of the Sky Lion,Fire and Ice Freefall,Hydra's Challenge' previously known as 'S.Q.U.I.D Surfer,The Beginning, Duplo Valley, Knight's Kingdom, Lego City, Miniland, Lego Ninjago World, Pirate Shores, Heartlake City, Kingdom of the Pharaohs, Land of the Vikings, Imagination, Lego Mythica: World of Mythical Creatures,Hill funicular Train,Creation Centre,Lego Racers,Star Wars Miniland,Rocket Racers,Movie Store, Apocalypseburg,Duplo Valley,Explore Land, Duplo Gardens,Duplo Land,Duplo Dino Coaster,Fairy Tale Brook,Raft Racers,Drench Towers,Splash Safari,Knights' Kingdom,Castleland,rollercoaster,Christmas Kingdom,Lego City,hot air balloon ride,drive school,Haunted House Monster Party,mad-house,Atlantis Submarine Voyage by Sealife,Deep Sea Adventure,A limousine within Miniland,Lego Ninjago World,Pirate Shores,a railway ride around Kingdom of the Pharaohs,Disk'O coaster called Mia's Riding Adventure,Return to Skeleton Bay,Kingdom of the Pharaohs,Laser Raiders,Land of the Vikings,Lego Education Centre,Sky Rider,Lego Studios 4D,Lego Reef,Flight of the Sky Lion, Flying theatre ride असे अनेक विभाग कार्यरत आहेत.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page