top of page

वैश्य वर्णाचा वाणी समाज

  • Sep 6, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "वैश्य" या वर्णाची वैशिष्ट्ये

"रोमन" संस्कृतीत सुद्धा भारतीय समाजा प्रमाणेच "वर्ण" व्यवस्था आढळते.

एकाच ठिकाणची जमीन(पंचक्रोशी - Ager Koinanus) कसणारा,एकाच पूर्वजापासून उत्पन्न झालेला,एकत्र जेवणारा असा मानवी समूह म्हणजे "रोमन" संस्कृतीत "Nomeji/ Gentes" तर भारतीय संस्कृतीत "गोत्र" !

जसा भारतीय संस्कृती मध्ये गावचा पाटील "बळीराजा" असतो त्याच प्रमाणे रोमन संस्कृतीत सुद्धा "Nomeji" चा प्रमुख हा "राजा(ग्रीक भाषेत Ava/Acrckev)” असतो.

या राजाचा मोठा पुत्र पुढे "राजा" बनतो तर छोटा पुत्र "प्रजा" बनतो !

याच पद्धतीने भारतीय संस्कृती मध्ये "राजा" म्हणजे "क्षत्रिय" तर "प्रजा" म्हणजे "वैश्य" !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page