top of page

"वैश्य वर्णाचा वाणी समाज"

  • Aug 30, 2023
  • 1 min read

"महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "वैश्य" या वर्णाची वैशिष्ट्ये"


"रोमन" संस्कृतीत सुद्धा भारतीय समाजा प्रमाणेच "वर्ण" व्यवस्था आढळते.


भारतीय संस्कृती मध्ये गावचा पाटील "बळीराजा" असतो त्याच प्रमाणे रोमन संस्कृतीत सुद्धा "Nomeji" चा प्रमुख हा "राजा(ग्रीक भाषेत Ava/Acrckev)” असतो.


या राजाचा मोठा पुत्र पुढे "राजा" बनतो तर छोटा पुत्र "प्रजा" बनतो !


याच पद्धतीने भारतीय संस्कृती मध्ये "राजा" म्हणजे "क्षत्रिय" तर "प्रजा" म्हणजे "वैश्य" !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page