वाणी गानकोकिळा
- dileepbw
- Nov 8, 2022
- 1 min read
"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास - इसवी सनाचे विसावे शतक"
इसवी सनाच्या "विसाव्या" शतकात,इ.स.१९२७ साली,गान सम्राज्ञी "लता मंगेशकर" यांच्या मातोश्री "श्रीमती शेवंती उर्फ शुद्धमती,या तापी नदीच्या तीरावरील,लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या "धुळे" जिल्ह्यातील,"थळनेर" येथील,लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांच्या "लाड" घराण्यातील "शेठ हरिदास रामदास लाड" यांच्या द्वितीय कन्या,यांचा "मास्टर दिनानाथ मंगेशकर" यांच्याशी शुभ विवाह झाला.
श्रीमती "शेवंती उर्फ शुद्धमती" यांनी संपूर्ण जगाला "लता,आशा,उषा,मीना व हृदयनाथ" अशी "पंच स्वररत्ने" बहाल केली.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments