top of page

व्हाईस ॲडमिरल मा.श्री. सुनिलजी भोकरे

  • dileepbw
  • Sep 23, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या इतिहासातील सुवर्णक्षण !

लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव व्हाईस ॲडमिरल मा.श्री. सुनिलजी भोकरे,गुढे.ता.चाळीसगाव,जि.जळगाव यांचा मा.ना.श्री.गिरीशजी महाजन मंत्री,जलसंपदा,महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे.

या प्रसंगी मा.श्री.ऐ.टी.पाटील, खासदार, जळगांव, मा.श्री. उन्मेश पाटील,आमदार, चाळीसगाव,मा.श्री.किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगांव,मा.श्री.अस्तिक कुमार पांडेय,मुख्य कार्यकारी ,अधिकारी, जि.प.जळगांव, मा.डॉ. श्री.जालिंदर सुपेकर,पोलिस अधिक्षक जळगांव यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.

दिनांक - २८ मार्च २०१७,मंगळवार

वेळ - संध्याकाळी ६ ते ९

स्थळ - कै.आबासो जी.के.देशमुख स्मृती व्यासपीठ,राष्ट्रीय महाविद्यालय,हिरापुर रोड,चाळीसगाव.

या गौरव सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन चाळीसगावच्या लाड सका (शाखीय) वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री.शरद मोराणकर,सचिव श्री.सी.सी.वाणी व सर्व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.

समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणार्‍या ऐतिहासिक गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९३८७, गट २ - ४३३३, गट ३ - ६)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Kommentarer

Gitt 0 av 5 stjerner.
Ingen vurderinger ennå

Legg til en vurdering
bottom of page