शतेषु जायते शूर:
- dileepbw
- Aug 3, 2021
- 1 min read
शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पंडित: |
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ||
(शंभर मुले जन्माला येतात तेंव्हा एक शूर जन्माला येतो. हजारांमध्ये एक विद्वान असतो. दहा हजारांमध्ये एक फर्डा वक्ता असतो.पण उदार माणूस जन्माला येतो असे नाही. कधी जन्माला येतो कधी येत पण नाही.)




Comments