"श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांनी "सारावाढ" रोखणे या तात्कालिक उद्दिष्ट पूर्तीसाठी सुरु झालेले हे आंदोलन तेवढ्यापुरते सीमित न राहता इंग्रजांच्या जोखडातून मुक्त व्हावे, संपूर्ण स्वातंत्र्य मिळावावे असे ध्येय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाले.
"सरदार वल्लभभाई पटेल" व "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक" यांच्या सारख्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद बागलाणातील "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या सारावाढी विरोधी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना मिळाले.
त्यामुळे सारावाढी विरोधी आंदोलनानंतर "जंगल सत्याग्रह" करून कायदेभंग करणे, "वनचराई" देण्याचे नाकारणे,"कोंडवाडे फोडणे" असे आंदोलनाचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments