top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २६"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २६"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

मंगेश पानसे व मी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा शाळेचे माजी विद्यार्थी ! तशी अरुणा ओक पण माझ्याच कोकण एज्युकेशन सोसायटीची विद्यार्थिनी ! पण रोह्याच्या शाळेची !

आमच्या शाळेच्या शताब्दी महोत्सवाला मंगेशने दांडी मारली.त्यामुळे त्याचे गाणे ऐकायला BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन उजाडावे लागले.या स्नेहसंमेलनात मंगेशने सईद राही यांचे "कोई पास आया सवेरे सवेरे" हे गाणे ऐकवले व मनजीतने मला पहाटे पाच वाजता पुढची ओळ(मुझे आज़माया सवेरे सवेरे) फोनवर ऐकवली ! माझी "साखरझोप" मोडायचे कारण काय तर त्याचा "तबला-डग्गा" हरवला होता व तो मी शोधावा अशी त्याची अपेक्षा होती.माझा रूप पार्टनर ऊप्या साठे पोट धरधरून हसला व म्हणाला झोप गुपचुप ! त्या सरदारचे बारा वाजलेले आहेत ! आहे ना गंमत ? जाऊ दे ! मंगेशचे गाणे ऐका !

कोई पास आया सवेरे सवेरे

मुझे आज़माया सवेरे सवेरे

मेरी दास्ताँ को ज़रा सा बदल कर

मुझे ही सुनाया सवेरे सवेरे

जो कहता था कल शब सँभलना सँभलना

वही लड़खड़ाया सवेरे सवेरे

कटी रात सारी मिरी मय-कदे में

ख़ुदा याद आया सवेरे सवेरे

留言

評等為 0(最高為 5 顆星)。
暫無評等

新增評等
bottom of page