साखरेवर बहिष्कार
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव"लोकांना "मासभक्षण वर्ज्य" असल्यामुळे कित्येक "देवां" नी साखरेवर बहिष्कार टाकला होता. साखर पारदर्शक करण्यासाठी प्राण्यांची "हाडे" वापरली जातात असे कळल्यामुळे काही "देवां" नी हा निर्णय घेतला होता व "गूळ" वापरणेच पसंत केले होते.
माझे वडील श्री.बाळकृष्ण महादेव देव(वाणी) हे त्यातलेच एक "देव" ! (कृपया फोटो पहा)
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments