top of page

सारावाढ विरोधी आंदोलनाची मुहूर्तमेढ

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"

"लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्या अध्यक्षतेखाली इ.स.२/११/१९२८ रोजी नामपूर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक येथे सुमारे ९ ते १० हजार शेतकऱ्यांच्या उपस्थित "सारावाढ विरोधी आंदोलना" ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

(संदर्भ:- दै. नवाकाळ, दि.२/११/२८)

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page