स्वदेशीची चळवळ
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
इ.स.१९०२ साली महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय" वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांनी श्री. गणपत महादू वाणी व श्री. गणपत भिका खुटाडे या समाज बांधवांना "स्वदेशी" ची दीक्षा दिली व भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments