top of page

शांताराम गोसावीची सूचना

  • dileepbw
  • Aug 4, 2021
  • 1 min read

शांताराम गोसावीने केलेली सूचना विचारात घेऊनच रक्तपेढीची वास्तुरचना केलेली आहे.आता पर्यंतच्या पुरांची पातळी लक्षात घेऊनच दहा फूट उंचीचे "पार्किंग" रिकामेच ठेवलेले आहे.तेथे फक्त वाहन व अवाढव्य आकाराचा जमिनीवरच बसवता येणारा जनरेटर ठेवलेला आहे.तो ही पाच फुट उंचीच्या कट्ट्यावर !


पण यावेळी पाण्याने विक्रमी व अकल्पित पातळी अगदी थोड्या वेळात गाठलेली आहे.याचे कारण महाबळेश्वरला झालेली अतिवृष्टी,हायवेने पाणी अडवून त्याला सावित्रीमातेच्या उदरात सामावून घेण्यास घातलेला प्रतिबंध व चंद्रावर अवलंबून असलेल्या "भरती"च्या प्रक्रियेने सावित्रीमातेच्या वाढीव जलाला आपल्या पोटात सामावून घेण्यास अरबी समुद्राने दाखविलेली असमर्थतता !




 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page