top of page

"Manjit's Manjinopathy - "खयाल"

  • dileepbw
  • Sep 3, 2023
  • 1 min read

"Manjit's Manjinopathy - "खयाल"

©दिलीप वाणी,पुणे

मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" या काव्यपंक्तीप्रमाणे आज "खयाल" ही फोडणी घालतो.वाचा.

खयाल(Khayal)

1.The most prevalent genre of Hindustani classical music today is Khayal.

2.The genre derives its name from the type of composition it uses, which are called khayal ("imagination"). 

3.Khayal compositions can have two or more stanzas, although they typically have two.

4.The first stanza is called sthayi (refrain) and the subsequent stanzas are called antara(variation). 5.Compositions are classified by tempo into vilambit(slow),  madhyalaya(medium-paced),and  drut(fast).

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page