top of page

"Manjit's Manjinopathy - "गझल"

  • dileepbw
  • Sep 3, 2023
  • 1 min read

"Manjit's Manjinopathy - "गझल"

©दिलीप वाणी,पुणे

मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" या काव्यपंक्तीप्रमाणे आज "Manjit's Manjinopathy - गझल" सादर करतो.

"गझल(Ghazal)"

1.Ghazal (probably meaning "sweet talk" or "flirtation" in Arabic) are a genre of love poems originating in the Arab world.

2.They mainly celebrate the pain and suffering of separation or rejection in love.

3.This style of poetry was introduced to the Indian subcontinent by Sufi mystics in the 12th century. 

4.Ghazals in India and Pakistan are composed in Urdu and set to music frequently (but not always) based on ragas.

5.When they are raga based,ghazals  fall under the category of light or semi-classical music.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page