top of page

"Manjit's Manjinopathy - "बंदिश"

  • dileepbw
  • Sep 3, 2023
  • 1 min read

"Manjit's Manjinopathy - "बंदिश"

©दिलीप वाणी,पुणे

मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" या काव्यपंक्तीप्रमाणे आज "बंदिश" ही फोडणी घालतो.वाचा.

"बंदिश(Raga Compositions)"

1.In Hindustani (North Indian) classical music, students begin their study of ragas by learning to sing fixed raga compositions called bandish

(e.g.Bageshree,Bahar,Bhairav,Bhairavi,Bhimpalasi,Bhupali,Bihag,Bilawal,Darbari,Durga,Jog,Kafi,Kedar,Malkauns,Sindhura,Yaman etc.)

2.There are many well-known  bandish in each raga, and learning to sing a few is a great way to internalize knowledge of that raga.

3.A good bandish paints a brief yet effective outline of a raga's melody. So, it can be used not just as a learning exercise by students, but also as part of a raga performance.

4.Artists improvise on and flesh out these compositions to create something unique and original.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page