"Manjit's Manjinopathy - "बंदिशचे प्रकार" ©दिलीप वाणी,पुणे
- dileepbw
- Sep 3, 2023
- 1 min read
"Manjit's Manjinopathy - "बंदिशचे प्रकार"
©दिलीप वाणी,पुणे
मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" या काव्यपंक्तीप्रमाणे आज "बंदिशचे प्रकार" ही फोडणी घालतो.वाचा.
"Types of Raga Compositions"
1.Bandish("a composition bound by the rules of raga, rhythm, and verse") is a generic name for raga compositions, but different kinds of raga compositions also go by more specific names.
2.Compositions in different genres within Hindustani classical music are quite different in terms of style of presentation, subject matter, and treatment of raga and rhythm (taal), but even within the same genre, there are several types of compositions.(e.g.Khayal,Vilambit Khayal, Madhyalaya Bandish,Drut Khayal,Tarana,Dhrupad,Dhamar etc.)




Comments