"Manjit's Manjinopathy - "बामयान बंदिश"
- dileepbw
- Sep 3, 2023
- 1 min read
"Manjit's Manjinopathy - "बामयान बंदिश"
©दिलीप वाणी,पुणे
मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" या काव्यपंक्तीप्रमाणे आज "Manjit's Manjinopathy - बामयान बंदिश" सादर करतो.
"बामयान बंदिश(Bamayna bandish)"
1.Bamayna bandish ("bandish with two meanings") are compositions that appear to have regular lyrics with meaningful words, but the lyrics hide the notation of the composition.
2.Each syllable of every word in the composition will begin with the sounds s, r, g, m, p, d, or n, to stand for the notes sa re ga ma pa dha ni.




Comments