top of page

"Manjit's Manjinopathy - "मंजिल"

  • dileepbw
  • Sep 3, 2023
  • 2 min read

"Manjit's Manjinopathy - "मंजिल"

©दिलीप वाणी,पुणे

मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" या काव्यपंक्तीप्रमाणे आज "Manjit's Manjinopathy - "मंजिल" सादर करतो.

"मंजिल" या शब्दाचे अनेक अर्थ होतात."तिसरी मंजिल" या सिनेमातील इमारतीचा रहस्यमय "मजला" या "ठोकळेबाज" अर्थापासून ते पार "दिल अपना और प्रीत पराई" मधल्या "प्यारकी मंजिल" मधील "अतितरल" अर्थापर्यंत ! "अनपढ" सिनेमातले "आपकी मंज़िल हूँ मैं,मेरी मंज़िल आप है" या गीतातला "समर्पण भाव" शब्दकोशातल्या

"मंजिल" या शब्दाच्या अर्थात कसा सापडणार ? "साज और आवाज या सिनेमातले "प्यार की राह बहार की मंज़िल" मधली "मंजिल" म्हणजे जीवनातला बहारदार "पडाव" ! तर "गंगाकी सौगंध" मधले "चल मुसाफ़िर तेरी मंजिल दूर है तो क्या हुआ" मधली "मंजिल" म्हणजे "आंतिम मुक्काम" ! जसे प्रवासातले शेवटचे स्टेशन ! असे किती अर्थ सांगायचे आरती ? आता हे गाणे ऐक !

ये मंज़िले हैं कौनसी, न वो समझ सके न हम

अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम

ये मंज़िले हैं कौनसी, न वो समझ सके न हम

अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम

ये मंज़िले हैं कौनसी, न वो समझ सके न हम

ये रोशनी के साथ क्यों, धुआं उठा चिराग से

ये रोशनी के साथ क्यों, धुआं उठा चिराग से

ये ख़्वाब देखती हूँ मैं कि जग पड़ी हूँ ख़्वाब से

अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम

ये मंज़िले हैं कौनसी, न वो समझ सके न हम

मुबारकें तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए

मुबारकें तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए

किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए

अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम

ये मंज़िले हैं कौनसी, न वो समझ सके न हम

किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे

किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे

ये शाम जब भी आएगी, तुम हमको याद आओगे

अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम

ये मंज़िले हैं कौनसी, न वो समझ सके न हम


Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page