"Manjit's Manjinopathy - "मध्यलय बंदिश"
- dileepbw
- Sep 3, 2023
- 1 min read
"Manjit's Manjinopathy - "मध्यलय बंदिश"
©दिलीप वाणी,पुणे
मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" या काव्यपंक्तीप्रमाणे आज ""Manjit's Manjinopathy - "मध्यलय बंदिश"
"मध्यलय बंदिश(Madhyalaya Bandish)"
1.Madhyalaya bandish can be performed at tempos ranging from 60 to 120 bpm on average and are frequently set to the 10-beat rhythm cycle Jhaptaal.
2.Sometimes artists substitute a madhyalaya bandish for a vilambit khayal or a drut khayal in a performance.




Comments