top of page

"Manjit's Manjinopathy - "विलंबित खयाल"

  • dileepbw
  • Sep 3, 2023
  • 1 min read

"Manjit's Manjinopathy - "विलंबित खयाल"

©दिलीप वाणी,पुणे

मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" या काव्यपंक्तीप्रमाणे आज "विलंबित खयाल" ही फोडणी घालतो.वाचा.

"विलंबित खयाल(Vilambit Khayal)"

1.Vilambit khayal start out at extremely slow tempos, averaging around 30 beats per minute, but gradually gather pace during the course of the performance.

2.They are typically set to the 12-beat rhythm cycle Ektaal, although other rhythm cycles are also seen.

3.Vilambit khayal are performed during the first part of a Khayal performance and form the bulk of it. For instance, in a hour-long performance, up to 40 minutes may be devoted to performing and improvising on a vilambit khayal. For this reason, they are also called bada khayal (big khayal).

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page