top of page

"Our ancestors in Nairobi National Museum"

  • dileepbw
  • Sep 21, 2022
  • 1 min read

नुकताच नैरोबी,केनया,आफ्रिका येथील "National Museum" ला भेट देण्याचा योग आला.

संपूर्ण जगातील पहिला मानव चिंपँझी पासून आफ्रिकेमधेच निर्माण झाला व तेथून तो जगभर विखुरला असे अधुनिक विज्ञानाने आता मान्य केले आहे.त्यामुळे आतापर्यंत लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा "सका/शक/Scythian" वंशाचा पूर्वज जो मध्य आशियातील असावा असे मानले जात होते त्या कल्पनेला छेद द्यावा लागणार आहे.तो आफ्रिकेमधून मध्य आशियात स्थलांतरित झाला असे आता अधुनिक विज्ञान मानते.

"Nairobi National Museum" मध्ये या संकल्पनेचे असंख्य पुरावे पहायला मिळाले.हे मी माझे भाग्यच समजतो.

"Nairobi National Museum,Museum Hill, near Uhuru Highway, between Central Business District and Westlands in Nairobi" येथे मानवाची निर्मिती कशी झाली याचे संशोधन करण्यासाठी "Heritage Research, Palaeontology, Ethnography, Biodiversity Research असे अनेक विभाग कार्यरत आहेत.

इ.स.१९१० साली आफ्रिकन वन्य व जनजीवनाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी "East Africa Natural History Society (E.A.N.H.S.)" या संस्थेने "The National Museum of Kenya(NMK)" ची स्थापना केली.इ.स.१९११ साली श्री.अलादिन विसराम व इ.स.१९१४ साली श्री.अॉर्थर लव्हरिज या म्युझियम क्युरेटर्सनी आपल्या अथक परिश्रमाने "Coryndon Museum" उभारणी केली.दि.२२ सप्टेंबर,१९३० रोजी हे संग्रहालय आम

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page