top of page

"राग शिवरंजनी"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 1 min read

"राग शिवरंजनी"

©दिलीप वाणी,पुणे

राग शिवरंजनीमधील तीन अप्रतिम गाणी ऐकवितो :-

बहारो फुल बरसओ(सूरज,महंमद रफी

राग :शिवरंजनी)

तोड दिया है दिल मेरा(अंदाज,लता मंगेशकर)

लागे ना मोरा जिया सजना नहीं,(घुंघट

लता मंगेशकर)"

कशी वाटली ? आता या "राग शिवरंजनी" ची स्वर लिपि सांगतो.ऐका.

स्वर - मध्यम व निषाद वर्ज्य, गंधार कोमल। शेष शुद्ध स्वर।

जाति - औढव - औढव

थाट - काफी

वादी/संवादी - पंचम/षड्ज

समय - मध्य रात्रि

विश्रांति स्थान - प; सा'; - सा'; प;मुख्य अंगरे ग१ प ; ध प ग१ रे ; ग१ सा रे ध सा ;

आरोह-अवरोह - सा रे ग१ प ध सा' - सा' ध प ग१ रे सा; रे ,ध सा ;

विशेष - यह बहुत ही मधुर राग है। राग भूपाली में गंधार शुद्ध न लेते हुए गंधार कोमल लगाया जाये तो राग शिवरंजनी हो जाता है।

यह स्वर संगतियाँ राग शिवरंजनी का रूप दर्शाती हैं -

सा रे ग१ प ; ध प ग१ रे ; ग१ सा रे ,ध सा ; रे ग१ प ध प ध सा' ; ध सा' ध प ग१ रे ; प ध प ग१ रे ; ग१ रे ग१ सा रे ,ध सा ;

भरपूर "रियाज" केला की हे आपोआप लक्षात रहाते.


Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

コメント

5つ星のうち0と評価されています。
まだ評価がありません

評価を追加
bottom of page