"संगीत व मानसशास्त्र - भाग ९"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 1 min read
"संगीत व मानसशास्त्र - भाग ९"
©दिलीप वाणी,पुणे
उदयने आज रफीच्या आवाजातले "राग चारूकेशी" मधे बांधलेले "राज(१९६७)" या चित्रपटातले रफ़ी यांनी गायलेले व कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबध्द लेले शमीम जयपुरी यांचे "अकेले हैं चले आओ जहाँ हो" हे गीत सादर करताच टोपी पटकन उद्गारला अरेच्च्या ! हे तर लताताईंचे गीत आहे ! दोघे ही बरोबर आहेत.पण हे द्वंद्व गीत देखील नाही.मग हे आहे तरी काय ? एकमेकांना न ओळखणारे नायक व नायिका एकमेकांना उद्देशून तेच गीत कसे काय म्हणतील ?त्यामुळे मला तरी हे मानसशास्त्रातील "Déjà vu phenomenon" चे उदाहरण वाटते आहे.काय आहे ही भानगड ? वाचा.
1.Dreams can also be used to explain the experience of déjà vu, and they are related in three different aspects. 2.Firstly, some déjà vu experiences duplicate the situation in dreams instead of waking conditions, according to the survey done by Brown (2004).
3.Twenty percent of the respondents reported their déjà vu experiences were from dreams and 40% of the respondents reported from both reality and dreams.
4.Secondly, people may experience déjà vu because some elements in their remembered dreams were shown.
5.Research done by Zuger (1966) supported this idea by investigating the relationship between remembered dreams and déjà vu experiences, and suggested that there is a strong correlation.
6.Thirdly, people may experience déjà vu during a dream state, which links déjà vu with dream frequency.




Comments